हॉटेल मोरे मिसळ आणि रेस्टॉरंट
म्हणजे गेली कित्येक वर्षे अस्तित्वाचे खडतर प्रवासाचे, अभिमानाचे.......!
Places Near Us
Get Your Free Tour Guide With Us
Our Awesome Restaurant
DISCOVER OUR STORY
सौ. कांचन व श्री अजित बबन मोरे यां दाम्पत्यांनी ४ वर्षांपूर्वी मोरे मिसळ ची सुरुवात केली... चोखंदळ ग्राहकांचे प्रेम, हितचिंतकांचे आशिर्वाद व खूप मेहनतीच्या जोरावर पुढील २ च वर्ष्यात मोरे कॅफे आणि डायनिंग हॉलची सुरूवात केली. बघता बघता ग्राहकांच्या जिभेवरचा स्वाद आणि मोरे मिसळ चं नाव सर्वश्रुत झाल आणि ग्राहकांनी पुरवलेल्या सेवेच्या तृप्तीची ढेकर दिला. असंख्य ग्राहकांनी पाठबळ दिलं अगदी पदार्थाला मीठ- मोहरीचं लाभत तसं परंतु इथं पर्यंत पोहचताना प्रवास तसा खडतरच होता...
We are Dealing With This Services
DISCOVER
Our Speciality
Discover Now
We Provide Dormitory
The full monty chancer matie boy starkers smashing!
हॉटेल व्यवसायात पदार्थाची चव व ग्राहकांचं समाधान हे मिश्रण येणाऱ्यांना तृप्त करून गेलं. ह्याही पुढे आजपर्यंत जे आपले प्रेम, सहकार्य आणि मोलाची साथ लाभली, आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो की, ह्याही पुढे आपल्या सर्वांची अशीच साथ लाभो व सेवा करण्याची संधी ह्या मोरे दाम्पत्यांना उपलब्ध होवो..🙏
SIMPLY BUT DELICIOUS EXPERIENCE
We Created Best Dinning Experience For You & Your Family
For Visitors
Nearby places for tourists
-
Palashi Village, Shilahar Caves Witness India’s largest natural bridge crafted by volcanic rock formations, a mere 11 km away, showcasing the remarkable power of water.
-
Daryabai Padali Experience the breathtaking “Lavanstmab” geographical wonder, just 35 km away.
-
Potholes, Nighoj Discover the extraordinary geological phenomenon of potholes, situated 35 km from us.
-
Palashi Village, Shilahar Caves Witness India’s largest natural bridge crafted by volcanic rock formations, a mere 11 km away, showcasing the remarkable power of water.
-
Shivneri Fort Visit the birthplace of Chhatrapati Shivaji Maharaj, an iconic historical site located 35 km from us.
-
Junnar City Immerse yourself in the rich history of this historical city, just 30 km from our doorstep.